आता बेस्टच्याही विलिनी करण्याची मागणी
मुंबई/ एस टी कामगारांची राज्य सरकारकडे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची मागणी जी मागणी केली आहे तशीच मागणी आता बेस्ट कर्मचाऱ्यांनीही केली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेतएस टी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांची सुधा अवस्था आहे त्यांनाही वेळेवर पगार मिळत नाही शिवाय पगार सुधा कमी आहे त्यामुळे पागरवडी साठी त्यांनाही आंदोलने आणि संप करावे लागतात…
