काँग्रेसने सत्याला असत्याची कपडे घातले – डॉ. आंबेडकर अपमान प्रकरणी अमित शहांचा विरोधकांवर पलटवार
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. त्यांच्या राज्यसभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकारण तापले असून काँग्रेसने राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शाह यांनी काँग्रेसने सत्याला असत्याची कपडे घालून संभ्रम निर्माण केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.शाह यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला….
