जम्मू काश्मीर पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध उल्हासनगर मध्ये सर्वपक्षीय आंदोलन
उल्हासनगर : जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटंकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात बऱ्याच निष्पाप जिवांचा बळी गेल्याने देशात संतापाची उसळली असुन जागो जागी निषेध आंदोलने सुरु आहेत. उल्हासनगर मध्ये सुध्दा सर्व पक्षीय नेत्यानी एकत्र येवुन शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करुन आतंकवाद व पाकिस्तान चा निषेध केला आहे . जम्मु काश्मिर येथे परवा विविध राज्यातुन पर्यटनासाठी गेलेल्या…
