ठाकरे -कोशारी यांच्यावर उच्च न्यायालय नाराज
मुूंबई-विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करणारी याचिका भाजपा आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.या याचिकेत वैधता दिसत नसल्याचे हायकोर्टाने सांगत ही याचिका फेटाळून लावली, मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही प्रमुख घटनात्मक पदं असून वैधानिक पदांवरील दोघांचा परस्परांवर विश्वास नाही,दोघांच्या वादातून सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत आहे. राज्यातील सध्याचे…
