संभाजी नगर मधील राड्या प्रकरणी ४०० जणांवर गुन्हा दाखल
संभाजी नगर – रामनवमी आणि रमजान या दोन सणांच्या पार्शवभूमीवर संभाजी नगर मध्ये दोन गटात राडा होऊन दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली काही वाहने जाळण्यात आली या घटनेने शहारत तणाव निर्माण झाला आहे छत्रपती संभाजीनगर शहरात) बुधवारी मध्यरात्री झालेल्या वादावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील सुरूच…
