मुंबई/ सध्या महाराष्ट्रात प्रचंड उकाडा आहे तापमान 42 डीग्रिरीच्या पुढे गेले आहे राज्याच्या अनेक भागातून उष्माघाताने लोक मृत्यू पावल्याच्या घटना घडत आहेत. खारघर मध्ये ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाज भूषण पुरस्काराच्या सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता त्यामुळे या कडाक्याच्या उन्हाचा त्रास लहान विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून सरकारने मे ऐवजी एप्रिल 21 पासूनच उन्हाळ्याची सुट्टी जाहीर केली याबतचा निर्णय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला .
Similar Posts
२० पेक्षा अधिक बालकांचे बळी घेणाऱ्या कोल्ड्रिफ विषारी सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक
कांचीपुरम/देशात कफ सिरपमुळे लहान मुलांच्या झालेल्या मृत्यूच प्रकरण गाजत आहे. हा विषारी कफ सिरप ‘कोल्ड्रिफ’ बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना एमपी एस आय टी ने अटक केली आहे. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रंगनाथन गोविंदन यांच्यावर २० हजार रुपयांच इनाम जाहीर केलेलं. रंगनाथन गोविंदन हे चेन्नई येथील आपलं घर आणि…
श्रीक्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, दि. ६: श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकरी, भाविकांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपुरचा सर्वांगिण विकासासाठी करण्यात येणाऱ्या आराखड्यात दर्शनरांग, मंदिर व परिसराचा विकास, घाट बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण आराखडा सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली…
विध्यर्थिनीला अश्लील क्लिप दाखवून विनयभंग करणार्या शिक्षकाला एक वर्षाचा तुरुंगवास
: मुंबई – विद्या देवीच्या मंदिरात ज्ञानाने पवित्र करणारा शिक्षक हा तर समजाच्या नजरेत देवदूत असतो पण आजकाल या देवदूतामध्ये राक्षस दिसू लागलाय . २०१६ मध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला अश्लील क्लिप दाखवून तिचा विनयभंग करण्याची संतापजनक घटना मुंबईत घडली होती . मुलीने तो प्रकार घरी सांगताच तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर…
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला
मुंबई/महाराष्ट्र सरकारची महत्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जात असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दोन हप्ते मिळालेले आहेत त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिला तिसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या योजनेत समाविष्ट असलेल्या महिलांच्य बँक खात्यात 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता जमा…
मुंबई पालिकेची मुदत संपली सहा हजार कोटींचे 370 प्रस्ताव चर्चेविना मंजूर – यशवंत जाधव चोर है चां घोषणा
मुंबई/ जाता जाता शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर सह हजार कोटींचा दरोडा घातला असा आरोप भाजपने केला आहेआज मुंबई महा पालिकेचा शेवटचा दिवस होता आणि तीच संधी साधून साताधरी शिवसेनेने आज सहा हजर कोटींचे 370 प्रस्ताव चारचेविनाच मंजूर केले त्यामुळे चिडलेल्या भाजपा नगरसेवकांनी पालिका आयुकतांच्या दालना समोरच धरणे आंदोलन केले आणि यशवंत जाधव चोर है चां…
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा घोळ कायम
शरद पवारांचा पक्ष ९ तारखेला खुलासा करणारमुंबई/गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशातच आता शरद पवार यांच्या पक्षाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर न बोलण्याच्या सूचना प्रवक्ते, नेत्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन पवार गटाने ही सावध भूमिका घेतली आहे. आता ९ तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद…
