अजित दादांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मुंबई/अजित दादा पवार हे अर्थमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना त्यांनी सुरू झाली आहे अजित दादांना अर्थमंत्री पद देण्यास सुरुवातीपासूनच भाजपातील काही निष्ठावंतांचा तसेच शिवसेनेतील शिंदे गटाच्या लोकांचाही विरोध होता परंतु हा सर्व विरोध अजित दादांना अर्थमंत्री पद देण्यात आले मात्र अर्थमंत्री पद मिळताच अजितदादांनी भाजपातल्याच निष्ठावंतांना आपला इंगा दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे भाजपातील…
