जम्मू -काश्मीर मध्ये भाविकांच्या बसवरअतिरेकी हल्ला ! १० ठार ३३ जखमी
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या रेसाई जिल्ह्यात एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत 33 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे ही बस दरीत कोसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या बसवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर ही बस दरीत जाऊन कोसळली. बसमधील…
