तर खरोखरच खाजगीकरण करून त्यांच्या जीवनात ब्लॅक आऊट करा
आजकाल सरकारी नोकरी कुणाला मिळत नाही सरकारी नोकरीसाठी पाच पाच लाख रुपये मोजावे लागत आहेत तरीही नोकरीची शाश्वती नाही आणि ज्यांना देवाच्या कृपेने नोकरी मिळाली आहे त्यांना चरबी आली आहे.उठ सुठ संप करून लोकांना वेठीस धरत आहेत. एस टी कामगारांचा संप हे त्याचे जिवंत उदाहरण! आणि आता वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे .एन कडक उकाड्यात…
