शिवसेना मनसे युतीबाबत उद्धव आग्रही तर राजची सावध भूमिका
मुंबई/त्रिभाषा सूत्रावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र झाले. ठाकरे बंधूंचा मेळावा ५ जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली. मात्र राज ठाकरेंनी युतीबाबत सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे…
