भीमा कोरेगाव परिसराची पोलीस महासंचालकांकडून पाहनी
पुणे/भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी चा शौर्य दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रातून लाखो दलित जाधव भीमा कोरेगाव संग्रामातील सूर्योदयांचे स्मरण करण्यासाठी जमतात त्यानिमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक जानेवारीला किंवा कोरेगाव मध्ये प्रचंड असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो कारण 1 जानेवारी 2018 ला या ठिकाणी मोठी दंगल झाली होती तसा प्रकार भविष्यात घडू दे यासाठी…
