महापालिकेच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीनं २८८ पैकी 230 जागा जिंकत महाविकास आघाडीची दाणादाण उडवली.त्यात महायुतीत भाजपनं १४९ पैकी तब्बल १३२ जागा जिंकून युतीत आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिले आहे. या घवघवीत यशानंतर आता भाजपचा कॉन्फिडन्स जबदस्त वाढला आहे.त्याचमुळे आता २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही स्वबळावर लढण्याचे संकेत भाजप नेत्यांकडून दिले…
