सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
मुंबई- जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सध्या राज्यातील शासकीय, निम-शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये शालेय शिक्षकांचाही समावेश आहे. शाळेतील शिक्षक संपावर गेल्याने शाळांमध्ये शुकशुकाट असून काही ठिकाणी शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. शिक्षकांकडून दहावी आणि बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, इतर वर्ग संपामुळे बंद आहेत. दोन वर्ष शाळा – महाविद्यालय बंद राहिल्याने…
