शिवकालीन नौदलाची शक्ती पुन्हा मिळवायची आहे -नौदल दिनी सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवाजी महाराजांच्यापुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण
सिंधुदुर्ग – ज्याचं समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे सर्वात पहिल्यांदा ओळखलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला असे गौरवोद्वार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छाप असल्याचंही ते म्हणाले. शिवरायांनी कमावलेली ती नौदलाची शक्ती आपण नंतर गमावलो, आता ती पुन्हा मिळवायची आहे असंही ते…
