पी एफ आय वर एन आय ए ची धाड- 108 जणांची धरपकड – मुस्लिम कट्टरपंथी हादरले
दिल्ली / सिमी नंतर देशात धर्माच्या आधारे तरुणांना भडकावून जेहाद साठी प्रवृत्त करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ ए या कट्टरपंथी मुस्लिम संघटनेच्या देशभरातील सर्व कार्यालयांवर काल एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले आणि या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 108 जणांना अटक केली आहे .या छापेमारिमुळे देशातील कट्टरपंथी मुस्लिम हादरून गेले…
