२० लाखांच्या लाच प्रकरणी ईडीच्या उपकसंचलकला अटक
नवी दिल्ली /दुसऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवणाऱ्या आणि सत्ताधाराने इशारा केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना टार्गेट करणाऱ्या ईडीचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलेल्या आहे कारण दुसऱ्याच्या लाच खोलीचा पंचनामा करणाऱ्या इडीच्या एका सहाय्यक संचालकांना चक्क वीस लाखांच्या लाख प्रकरणी अटक करण्यात आली आहे.गेल्या काही वर्षात देशभरातील सीबीआय आणि ईडीची कारवाई हा विषय चांगलाच चर्चेत राहिला आहे. सीबीआय…
