जगातील कोणत्याही नेत्याने आम्हाला शस्त्रसंधी करण्यास सांगितले नाही ! संसदेत मोदींचा खुलासा
भारताने पाकिस्तान विरुद्ध राबवलेले ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेले आहे, मात्र ते संपलेले नाही. विरोधकांनी अमेरिकेच्या दबावामुळे ऑपरेशन सिंदूर स्थिगित केल्याचे म्हटले होते. मात्र आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेतील भाषणात उत्तर दिले आहे. पंतप्रधानांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.पंतप्रधान मोदींनी म्हटले की, “सैन्याने अचूकपणे ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत दहशतवाद्यांच्या नाभीवर हल्ला केला. यावेळीही आमच्या…
