जय श्रीराम- म्हणणाऱ्या शाळकरी मुलांना शिक्षा -भायखळ्यातील कॉनवेंट शाळेचा अजब न्याय
मुंबई – लहान मुले हि देवा घरची फुले असतात . त्यांना जात धर्म या गोष्टी ठाऊक नसतात. आणि विद्येच्या मंदिरात शिक्षण घेणाऱ्या या मुलांना त्यांच्या शिक्षकांनी किंवा शाळा प्रशासनाने जात धर्मा पासून वेगळे ठेवायला हवे. असे असताना भायखळ्याच्या -पूर्व एका इंग्रजी शाळेत मुलांनी फळ्यावर केवळ जय श्रीराम लिहले म्हणून शाळेने एक दिवस त्यांना शाळेत बसू…
