कोकणात पाऊस दखल१५ जूनपर्यंत मुंबईत आगमन
सावंतवाडी/ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे काही दिवस अंदमान मध्येच रखडलेला मान्सून आता केरळ आणि तिथून कोकणाकडे सरकला आहे.शनिवारी पहाटे ४ वाजल्यापासून कोकणात पावसाचे आगमन झाल्याने कोकणवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे आता हा पाऊस येत्या १४ ते १५ जूनपर्यंत मुंबईत दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहेमहाराष्ट्रात मान्सून पूर्व अवकाळी पाऊस झाला…
