छातीस गड मध्ये पोलिसांकडून २९ नक्षलवाद्यांचा खात्मा
कांकेर – देशभरात येत्या १९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मतदानाच्या तीन दिवस आधीच छत्तीसगडच्या कांकर भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. माड परिसरात अजूनही गोळीबार सुरु आहे. जखमी जवानांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त फोर्स पाठवण्यात आल्याची…
