उद्धव ठाकरेंनी विश्वासदर्शक ठरवलं सामोरे जायला हवे होते – सभापती नार्वेकर
मुंबई – उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं, पण त्यांनी तसा निर्णय का घेतला हे माहिती नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले. विश्वासदर्शन ठरावाला सामोरं जाणं हे अपेक्षित होतं असंही ते म्हणाले. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हे सांगितले .राज्यातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिंदे गटाच्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केलं अशी तक्रार…
