निलंबनाच्या कारवाईमुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये भीती -न्यायालयाच्या नाराजिनंतरही संप सुरूच!
मुंबई/राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून गेल्या १५दिवसांपासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप न्यायालयांच्या नाराजीनंतरही सुरूच आहे.काल या संपाबबत न्यायालयाने अंतरिम आदेश देताना जे एस टी कामगार कामावर परतत आहेत त्यांना अडवू नका अशी सक्त ताकीद एस टी कामगारांना दिली आहेकाल मुंबई उच्च न्यायालयात एस टी कर्मचाऱ्यांना ऱयांच्या संपाबाबात न्या. राम कोटक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी…
