शिवडीत मोबाईल चोराला अटक
मुंबई – शिवडी मध्ये एका सराईत मोबाईल चोराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ९५ हजारांच्या ४ मोबाइलसह सव्वा लाखांची एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.माझगाव येथे राहणारे व मर्चंट नेव्हीत काम करणारे नवनीत गौरीशंकर मिश्रा हेत्यांच्या दुचाकीवरून बीपीटी रॉड फ्रीवेच्या खाली त्यांच्या हातातीलसॅमसंग एम २० अल्ट्रा ग्रे रंगाचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पलायन केले होते….
