देहुमध्ये अजित दादांना भाषणाची संधी नाकारली -नवा राजकीय वाद सुरू
पंतप्रधानासमोर उप मुख्यमंत्र्यांचा अपमानदेहू/ भाजप आणि महाविकास आघाडीतील वाद काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत काल देहू मध्ये पंत प्रधान मोदी यांच्या शिळा लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा याना भाषण करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात आणखी एका वादाला तोंड फुटले आहे ‘काल देहू मध्ये तुकाराम महाराजांच्या शिलेचे लोकार्पण…
