हर्ष गुप्ता ठरला ज्यूनियर मुंबई श्री
मास्टर्स गटात अमित सिंग, संजय माडगावकर, प्रमोद जाधव अव्वल – ६५ किलो गटात, शुभम सकपाळ (लक्ष्मीनारायण व्यायाम शाळा) मुंबई, दि.१५ (क्री.प्र.)- मुंबई शरीरसौष्ठवातील ज्यूनियर्ससाठी स्फूर्तीदायक असलेल्या ज्यूनियर मुंबई श्री स्पर्धेत भारत हेल्थ स्पाच्या हर्ष गुप्ताने आकर्षक पीळदार देहयष्टी आणि लक्षवेधी पोझेस मारून अिंजक्यपद पटकावले. मास्टर्स गटात अमित सिंग (४० ते ५० वर्षे), संजय माडगावकर (५०…
