मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका – हिंदुजा मध्ये दाखल
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं आहे. सध्या ते आयसीयूमध्ये दाखल आहेतकाही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी…
