पशुधन संकटात
सुमारे दीड-दोन वर्षांनी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी देशातील काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाच्या असणार्या महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही सध्या काही ठिकाणी सुरू आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष विविध प्रकारे उपाययोजना करत असल्या, तरी त्याच वेळी या राजकीय पक्षांचा मतदार नसणारा मुका जीव मात्र…
