शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात
दिल्ली/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची लढाई शिवसेनेसाठी आणखी कठीण झाली आहे.कारण सर्वोच्च न्यायालयाने काल निवडणूक आयोगाच्या कार्यवाही ला स्थगिती देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळली त्यामुळे निवडणूक चिन्हं आणि पक्षाबाबत चां निर्णय आता निवडणूक आयोगा समोर होणार आहे त्यामुळे शिवसेनेचे भवितव्य आता निवडणूक आयोगाच्या हाती आहे.शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा या शिवसेनेच्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या…
