आज अंधेरी पोटनिवडणुकीत मतदान
मुंबई/ शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघात आज पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके याना उभे केले आहे तर भाजपने त्यांचा उमेदवार मुरजि पटेल यांना माघार घ्यायला लावली होती. मात्र तरीही अजून 7 उमेदवार श्रीमती लटके यांच्या विरोधात मैदानात आहेत त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली नाही .या निवडणुकीत…
