कलम ३७० रद्द करणे योग्यच! न्यायालयाच्या निर्णयाचे देशभर स्वागत
नवी दिल्ली/केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्यच आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले सर्वोच्च न्यायालयाचा या निर्णयाचे देशभर स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयामुळे आता देशातील कोणतीही व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये जमीन किंवा अन्य प्रॉपर्टी विकत घेऊ शकते .तसेच जम्मू काश्मीर हे आज खऱ्या अर्थाने भारतात विलीन झाले असे म्हटल्यास अयोग्य…
