पंतप्रधान मोदींना मातृशोक
गांधीनगर – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे ३. ३० वाजता गांधी नगर येथील एक रुग्णालयात श्वसनाच्या विकाराने मृत्यू झाला त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यानंतर सकाळी ९. ३० वाजता गांधी नगर येथील स्मशान भूमीत अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले मोदींचे जेष्ठ बंधू सोमाभाई मोदी आणि नरेंद्र मोदी…
