घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणी रेल्वेचे पोलीस आयुक्त निलंबित
मुंबई/घाटकोपर होल्डिंग दुर्घटने प्रकरणी रेल्वेच्या जीआरपी चे पोलीस आयुक्त कैसर खलीद यांच्यावर कामात गलथानपणा केल्याचा आरोप ठेवून त्याना निलंबित करण्यात आले आहे13 मे रोजी घाटकोपर मध्ये एका पेट्रोल पंपावर मोठे लोखंडी होर्डिंग पडून १३ जणांचा मृत्यू झाला होता तर ७० लोक जखमी झाले होते .या घटनेची सरकारने गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नेमली होती .तर…
