उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.संतोष रेवणकर सेवानिवृत्त
मुंबई/ मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणारे आणि जनतेचे डॉक्टर अशी ओळख निर्माण करणारे उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ संतोष रेवणकर हे सेवानिवृत्त नुकतेच झाले असून पालिकेचा आरोग्य विभाग आणि ज्या मुंबईकरांवर त्यांनी यशस्वी उपचार केले ते सर्वजण डॉ रेवणकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. त्यांनी आपल्या सेवा…
