२० पेक्षा अधिक बालकांचे बळी घेणाऱ्या कोल्ड्रिफ विषारी सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक
कांचीपुरम/देशात कफ सिरपमुळे लहान मुलांच्या झालेल्या मृत्यूच प्रकरण गाजत आहे. हा विषारी कफ सिरप ‘कोल्ड्रिफ’ बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना एमपी एस आय टी ने अटक केली आहे. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रंगनाथन गोविंदन यांच्यावर २० हजार रुपयांच इनाम जाहीर केलेलं. रंगनाथन गोविंदन हे चेन्नई येथील आपलं घर आणि…
