जरांगे पाटलांच्या बीड मधील सभेला न्यायालयाची परवानगी
अंतर्वाली सराटी- बीड येथील मराठा आंदोलकांच्या सभेला न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये आनंद आहे . दरम्यान मला पाहते ३ वाजता फडन्वीसनी फोन केला होता असा गौप्यस्फोट जरांगेनी केला आहेमराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत. तसंच त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. पहाटे तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांनी…
