कसब्यात काँग्रेस तर चिंचवड मध्ये भाजप विजयी
पुणे- कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सत्ताधारी आणि विरोधकांना एका एका जागांवर विजय मिळला आहे. कसबा काँग्रेसकडे गेले तर चिंचवडमध्ये भाजपने गड राखला. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला नसता तर कदाचीत भाजपला दोन्ही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असता. पण कलाटेंनी भाजपच्या विजयाच्या मार्गात येणारे काटे दूर केले. त्यामुळे चिंचवडमध्ये…
