राज ठाकरे घरी परतले
मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हीपबोन ची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे त्यामुळे आज राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतले.राजं ठाकरे यांना शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे त्यांच्यावर 20 जून रोजी शस्त्रक्रिया पार पडली तब्बल दीड तास ही शस्त्रक्रिया चालली आणि ती यशस्वी झाली त्यानंतर पाच दिवसांनी राज ठाकरे यांना रुग्णालयातून…
