शिवसेना आम्ही वाढवली आहे, उद्धव ठाकरेंनी वाढवलेली नाही- रामदास कदम यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुंबई/गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागून राहिलेले शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे दसरा मेळावे गुरुवारी मुंबईत पार पडले. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे तमाम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांपेक्षा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम हे दसरा मेळाव्याचे शो स्टॉपर ठरले आहे….
