कुवेत मध्ये इमारतीला आग ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू – ५० हून अधिक जखमी
मंगाफ – कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला आग लागली. यामध्ये ४० भारतीयांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यातील ५ केरळचे रहिवासी होते. या अपघातात 30 भारतीयांसह ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मात्र ४० भारतीयांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.या अपघातात 30 भारतीय जखमी झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. त्यांनी…
