मागाठाणेत ठाकरे गटाला खिंडार – २ माजी नगरसेवक शिंदे गटात
मुंबई – ठाकरे गटातील माजी नगरसेविका रिध्दी भास्कर खुरसंगे, त्याचे पती माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांच्यासह माजी नगरसेविका गिता सिंघन आणि त्यांचे पती तथा ठाकरे गटातील पदाधिकारी संजय सिंघन आदींसह कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी मागाठाणे विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाचे आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित राहणार आहेत.मागा ठाणे विधानसभा मतदार संघ हा शिवसेना…
