शनिवारपासून राज्यातील शाळांमध्ये एक राज्य एक गणवेश
मुंबई/ड्रेस कोड वरून कर्नाटक शिक्षण विभागामध्ये जबरदस्त वादंग मजून ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याची घटना ताजी असतानाच, आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये १५ जून पासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहे .त्यानुसार पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो…
