एसटी कामगारांच्या संपाबाबत बुधवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा
मुंबई – एन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांनी संप पुकारल्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. दरम्यान या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज उद्योगमंत्री उदय आतयांच्याशी कर्मचारी प्रतिनिधींची बैठक झाली पण ती निष्फळ ठरली त्यामुळे हा संप सुरूच रहाणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांशी बैठक आहेराज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी उद्या (दि. ४)…
