सरकार अखेर नमले दोन डोस घेलेल्याना लोकलचे तिकीट मिळणार
मुंबई/ एन सणासुदीच्या काळात रेल्वे तिकीट बंद करून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या रेल्वे आणि राज्य सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष पसरताच राज्य सरकारने रेल्वेला विनंती करून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट देण्याची विनंती केली त्यामुळे आता रेल्वेच्या तिकीट विंडोवर पुन्हा तिकीट मिळायला सुरुवात झाली आहे .दिवाळीच्या सुट्टीमुळे मोठ्या प्रमाणावर लोक घरातून बाहेर पडतील आणि लोकल…
