इराण/ इस्रायल युद्धाचे महायुध्दात रुपांतर होणार?
तेहरान/इराणसोबतच्या वाढत्या तणावामुळे इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवर ताण येत आहे. लांब पल्ल्याच्या मिसाईल इंटरसेप्टरचा पुरवठा कमी झाल्यानं हवाई सुरक्षेची चिंता वाढली आहे. अमेरिकेची मदत न मिळाल्यास इस्रायल अडचणीत येऊ शकतो. कारगिल युद्धात इस्रायलने भारताला मदत केली होती, त्यामुळे आता भारताच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मात्र भारताचे ज्ञान आणि इस्रायल या दोन्ही देशांची अत्यंत चांगले संबंध…
