आरोग्य विभागाच्या परीक्षेत घोळांचा उच्चांक पेपर फुटल्याने विद्यार्थी संतप्त
मुंबई/आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यापासून ते पेपर फुटी पर्यंत प्रंचड गोंधळ माजला होता त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी अनेक परीक्षा केंद्रांवर ठिय्या आंदोलन केले तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीआज अंधेरीतील साकीनाका येथील शिवनेरी विद्या मंदिर शाळेत नरसिंह पेपर होता पण एक तास अगोदरच हा पेपर फुटल्याने…
