डिलाईल रोडच्या कडदोडी चाळीत, एकाच रात्री दोन घरफोड्या
मुंबई- दिवाळीच्या तोंडावर आजकाल मुंबईत चोर्या लुटमार घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून डिलाई रोड येथील कडदोडी चाळीत बुधवारी दिंनाक- 27 आक्टोबर 2021 रोजी एकाच रात्री दोन घरात घरफोडी होऊन रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरट्याने पळवल्या त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी…
