ठाकरेंना दुहेरी झटका- निकटवर्तीयांच्या घरावर ईडीच्या धाडी -ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेतही कपात
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना आज दुहेरी झटका बसला आहे एकीकडे त्यांच्या निकटवर्तीयांच्या १७ ठिकाणांवर ईडीने कोविड काळातील कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी छापे टाकले त्यात सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. तर राऊतांचे खास असलेले सुजित पाटकर यांच्यावर छापे टाकण्यात आले. तर संध्याकाळी ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.अशा परिस्थितीत मुंबईतून मोठी बातमी…
