लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धेत रामनगरच्या गणरायाला “सर्वोत्कृष्ट मूर्ती” चा बहुमान
मुंबई:भायखळा (पूर्व) येथील रामनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लाडक्या “भायखळ्याचा राजा” (रामनगरचा गणराया) या गणेशमूर्तीने लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२६ मध्ये सीएसएमटी ते कुर्ला विभागातून “सर्वोत्कृष्ट मूर्ती” चा मान पटकावला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण रामनगर परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.हा पुरस्कार केवळ एका मूर्तीचा सन्मान नसून, रामनगरच्या ७५ वर्षांच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या परंपरेचा,…
