मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा निर्विवाद विजय –
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा सलग दुसऱ्यांदा पंधराच्या पंधरा जागांवर विजय मिळाला. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांनी ३६६ मते मिळवत पत्रकार संघाच्या इतिहासातील सर्वाधिक मतांचा विक्रम नोंदविला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या २०२६-२०२८ या द्वैवार्षिक कार्यकारिणी निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने सलग दुसऱ्यांदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. उपाध्यक्षपदी स्वाती…
