शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंचा विडिओ व्हायरल- दोघांना अटक राजकीय वातावरण तापले
मुंबई – शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून या मागे ठाकरे गट असल्याचा आरोप शीतल यांनी केला आहेएखाद्या महिलांविरोधात बोलण्यासारखं काही नसेल, तीच चारित्र्यहनन करणं किती सोपं असतं. ती महिला कुठेतरी काम करत…
